Aarogya Mantrra (Marathi )(राजीव दीक्षित यांचा आरोग्य मंत्र)
SKU: GBGB1018AROG01
₹129.00Price
३५०० वर्षापूर्वी अष्टांगहृदय वअष्टांगसंग्रह या ग्रंथात ४० अध्यायांमधे ७००० सुत्रांद्वारे मानवास आजार का होतात यावर संशोधन करून विविध नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.याची जाणीव राजीव दीक्षित यांना होती. म्हणूनच त्यांनी अनेक दिवस सखोल अभ्यास करून अत्यंत मह्त्वाचे काही नियम आम्हास सांगितले, ते सर्व या पुस्तकात सांगितले आहेत.
PRODUCT INFO
Arogyamantra- Marathi book