top of page
Chhawa

Chhawa

SKU: GBGB1218CHAW03
₹649.00Price

Chhawa' means the son (cub) of Lion. This word is dedicated to Sambhaji (Son of Shivaji). This novel focuses on every aspect of life of Sambhaji.

छत्रपती शिवाजी राजांच्या राजपुत्राची, स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी लढणाऱ्या धर्मवीर अशा संभाजी राजे यांच्या जीवनाची गाथा सांगणारा अद्भुत अमरग्रंथ 'छावा'! शिवाजी सावंतांनी रचलेल्या छावा या कादंबरीत संभाजी महाराजांचे ज्वलंत तेजस्वी जीवन पाहता येते.

Quantity
bottom of page